Jeremias 50

marc (MARC)

1 बाबिलोन व बाबिलोनच्या लोकांचा देश यांच्याविरुद्ध याहवेहने संदेष्टा यिर्मयाहला सांगितलेले हे वचन आहे:

2 “राष्ट्रांमध्ये जाहीर कर व घोषणा कर,

3 तिच्यावर उत्तरेकडून एक राष्ट्र हल्ला करेल

4 “त्या समयी, त्या दिवसात

5 ते सीयोनकडे जाणार्‍या मार्गाची विचारणा करतील

6 “माझे लोक हरवलेली मेंढरे होती;

7 ज्यांना ते सापडले, त्यांनी त्यांना गिळंकृत केले;

8 “बाबेलच्या बाहेर पळा;

9 कारण मी उत्तरेकडील महान राष्ट्रांना एकवटून

10 तर मग बाबेलची लूट करण्यात येईल;

11 “तुम्ही जे माझे वतन लुटता,

12 पण तुमची माता अत्यंत लज्जित होईल;

13 याहवेहच्या क्रोधामुळे ती आवासित होणार नाही,

14 “बाबेलच्या सभोवती तिच्याविरुद्ध मोर्चा बांधा,

15 तिच्याविरुद्ध चहूबाजूंनी आवाज उठवा!

16 बाबेलच्या शेतकऱ्यांना तिथून काढून टाका,

17 “इस्राएली लोकांची मेंढराप्रमाणे पांगापांग झाली आहे,

18 म्हणून सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर म्हणतात:

19 पण मी इस्राएलला त्यांच्या स्वतःच्या कुरणात परत आणेन,

20 त्या दिवसात, त्या समयी, याहवेह घोषित करतात,

21 “मराथाईम प्रदेशावर आक्रमण करा

22 देशामध्ये रणगर्जनेचा ध्वनी ऐकू येत आहे.

23 कसा मोडणारा व चुराडा करणारा

24 अगे बाबिलोन, मी तुझ्यासाठी सापळा लावला

25 याहवेहने आपले शस्त्रागार उघडले

26 या! दूरदूरच्या राष्ट्रांमधून बाबेलवर स्वारी करण्यासाठी या!

27 तिच्या सर्व तरुण बैलांची कत्तल करा;

28 बाबेलमधील फरारी व निर्वासित लोक सीयोनात काय म्हणतात ते ऐका

29 “धनुर्धाऱ्यांना बाबेलविरुद्ध पाचारण करा,

30 म्हणून, तिचे तरुण रस्तोरस्ती धराशायी होतील;

31 “पाहा, अहो गर्विष्ठ लोकांनो, मीच तुमच्याविरुद्ध आहे

32 गर्विष्ठ अडखळतील व पडतील,

33 सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात:

34 परंतु त्यांचे उद्धारकर्ता सामर्थ्यशाली आहेत;

35 “बाबेलवर तलवारीचा प्रहार होईल!

36 तिच्या खोट्या संदेष्ट्यांवर तलवारीचा प्रहार होईल

37 तिचे घोडे, रथांवर तलवारीचा प्रहार होईल!

38 तिच्या पाण्यावर तलवारीचा प्रहार होईल!

39 “म्हणून या नगरीत वनपशू व तरस वास करतील,

40 याहवेह जाहीर करतात,

41 “पाहा, उत्तरेकडील देशातून सैन्य येत आहे;

42 त्यांचे सैनिक धनुष्ये व भाल्यांसहित सज्ज आहेत.

43 बाबेलच्या राजाने त्यांच्याबद्दल वार्ता ऐकली आहे.

44 यार्देन नदीच्या झुडूपातून

45 बाबेलविरुद्ध याहवेहचा संकल्प काय आहे ते ऐका.

46 बाबेलच्या पतनाच्या आवाजाने पृथ्वी कंपित होईल;

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Jeremias 50, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.