Jeremias 12

marc (MARC)

1 हे याहवेह, मी तुमच्यापुढे जेव्हा निवाड्यासाठी वाद आणतो,

2 तुम्हीच त्यांचे रोपण केले आणि ते मुळावले;

3 पण याहवेह, तुम्ही मला ओळखता;

4 किती काळ ही भूमी कोरडी ठणठणीत राहील

5 “जर माणसांबरोबर तू पायी धावतो

6 तुझे नातेवाईक, तुझ्या स्वतःच्या कुटुंबातील सदस्य—

7 “मी माझ्या लोकांचा त्याग करेन,

8 माझे वारस माझ्याकरिता

9 माझे वारसदार

10 अनेक मेंढपाळ माझ्या द्राक्षमळ्यांची नासाडी करतील

11 माझ्यापुढे कोरडा व उद्ध्वस्त करून

12 उजाड वाळवंटाच्या टोकांवर

13 माझे लोक गहू पेरतील पण काट्यांची कापणी करतील;

14 म्हणून याहवेह असे म्हणतात: “माझ्या सर्व दुष्ट शेजाऱ्यांनी, मी माझ्या इस्राएली लोकांना जो देश वतन म्हणून दिला, तो बळकावला. त्यांना मी त्यांच्या भूमीतून उखडून टाकेन आणि मी यहूदीयाच्या लोकांना त्यांच्यामधून घालवून देईन.

15 परंतु त्यांना घालवून दिल्यानंतर मी पुन्हा सर्वांवर करुणा करेन आणि तुमच्यातील प्रत्येक मनुष्याला परत तुमच्या वतनात, तुमच्या देशात आणेन.

16 आणि जर हे लोक माझे मार्ग शिकतील व माझ्या नावाने शपथ घेऊन म्हणतील, ‘जिवंत याहवेहची शपथ,’ जरी त्यांनी माझ्या लोकांना बआल दैवताच्या नावाची शपथ घेण्यास शिकविले—ते माझ्या लोकांमध्ये स्थिर केल्या जातील.

17 परंतु माझ्या आज्ञा पाळण्याचे नाकारणार्‍या राष्ट्राला मी पूर्णपणे मुळासकट उपटून टाकेन व नष्ट करेन,” असे याहवेह जाहीर करतात.

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Jeremias 12, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.