Isaías 9

marc (MARC)

1 तरीसुद्धा, जे संकटात होते त्यांच्यासाठी यापुढे निस्तेज काळोखी नसेल. भूतकाळात त्यांनी जबुलून प्रांत आणि नफताली प्रांतांना नमविले होते, परंतु भविष्यामध्ये ते समुद्राच्या मार्गाकडून जाणाऱ्या यार्देनेच्या पलीकडील गालील राष्ट्रांचा सन्मान करतील—

2 अंधारात चालणाऱ्या लोकांनी

3 तुम्ही राष्ट्राचा विस्तार केला आहे

4 कारण जसे मिद्यानाच्या पराभवाच्या दिवसामध्ये,

5 लढाईत वापरलेले प्रत्येक योद्ध्याची पायतणे

6 कारण आम्हासाठी एक बाळ जन्मले आहे,

7 त्यांच्या सत्तेच्या महानतेचा आणि शांतीचा

8 प्रभूंनी याकोबाविरुद्ध संदेश पाठवला आहे;

9 सर्व लोकांना ते माहीत होईल—

10 “विटा खाली पडल्या आहेत,

11 परंतु याहवेहनी रसीनच्या शत्रूंना त्यांच्याविरुद्ध बळकट केले आहे

12 पूर्वेकडून अरामी आणि पश्चिमेकडील पलिष्टींनी

13 परंतु ज्या लोकांनी त्यांना वधले, त्यांच्याकडे ते परत आले नाहीत,

14 म्हणून याहवेह एकाच दिवसात इस्राएलचे मस्तक आणि शेपूट,

15 वडीलजन आणि मान्यवर लोक हे मस्तक आहेत,

16 या लोकांना मार्गदर्शन करणारे त्यांची दिशाभूल करतात,

17 म्हणूनच प्रभू त्यांच्या तरुण पुरुषांना पाहून प्रसन्न होणार नाहीत;

18 दुष्टता निश्चितच अग्नीप्रमाणे जळते.

19 सर्वसमर्थ याहवेहच्या क्रोधाने

20 उजव्या बाजूला असलेले ते फस्त करतील

21 मनश्शेह एफ्राईमला आणि एफ्राईम मनश्शेहला खाऊन टाकेल;

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Isaías 9, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.