Isaías 60

marc (MARC)

1 “ऊठ, प्रकाशमान हो, कारण तुझा प्रकाश आला आहे,

2 पाहा, काळोख पृथ्वीला आच्छादित आहे,

3 राष्ट्रे तुझ्या प्रकाशात येतील,

4 “आपली दृष्टी वर कर आणि सभोवती पाहा:

5 मग तू ते बघशील व उल्हासित होशील,

6 उंटांचे काफिले तुझी भूमी व्यापतील,

7 केदारचे सर्व कळप तुला दिले जातील

8 “मेघाप्रमाणे उडणारे हे कोण आहे,

9 निश्चितच द्वीप माझ्याकडे बघतात;

10 “परदेशी तुझ्या तटबंदीची पुनर्बांधणी करतील,

11 तुझ्या वेशी सतत उघड्या राहतील,

12 जी राष्ट्रे वा देश तुझ्या अधीन होण्याचे नाकारतील,

13 “लबानोनांचे वैभव तुझ्याकडे येईल,

14 तुमच्यावर अत्याचार करणार्‍यांचे पुत्र येऊन तुला नमन करतील;

15 “जरी तुझा तिरस्कार व त्याग करण्यात आला होता,

16 तू अनेक देशांचे दूध प्राशन करशील

17 कास्याच्या ऐवजी मी तुझ्यासाठी सोने,

18 यापुढे तुझ्या देशातून हिंसाचार,

19 यापुढे दिवसा सूर्यप्रकाश

20 तुझा सूर्य पुन्हा कधीही मावळणार नाही,

21 मग तुझे सर्व लोक नीतिमान होतील

22 तुमच्यातील सर्वात कनिष्ठ, हजारोंच्या संख्येत बहुगुणित होतील,

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Isaías 60, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.