Isaías 51

marc (MARC)

1 “तुम्ही, ज्यांनी नीतिमत्तेचा ध्यास घेतला आहे

2 होय, तुमचा पिता अब्राहामाकडे,

3 तर याहवेह सीयोनचे निश्चितच सांत्वन करतील

4 “माझ्या लोकांनो, माझे ऐका;

5 माझी नीतिमत्ता वेगाने जवळ येत आहे,

6 तुमची दृष्टी वर आकाशाकडे करा,

7 “हे, नीतिमत्ता जाणणार्‍या लोकांनो,

8 कारण कसर त्यांचाही वस्त्रांसारखा नाश करेल;

9 उठा, उठा, हे याहवेहच्या भुजा,

10 ते तुम्हीच नाही का, ज्यांनी समुद्र आटवून कोरडा केला,

11 ज्यांना याहवेहने सोडविले, ते लोक परत येतील.

12 “मी, तो मीच आहे, जो तुमचे सांत्वन करेल.

13 तुम्ही जे तुमच्या निर्माणकर्त्याला, याहवेहला विसरता,

14 भीतीने थिजलेल्या बंदिवानांची लवकरच सुटका होईल;

15 कारण मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे,

16 मी माझी वचने तुमच्या मुखात घातली आहेत

17 ऊठ, ऊठ!

18 तिने जन्माला घातलेल्या लेकरांपैकी

19 ओसाडी आणि विध्वंस, दुष्काळ आणि तलवार

20 कारण तुझी लेकरे ग्लानी येऊन,

21 म्हणून गांजलेल्यांनो, हे ऐका!

22 तुमचे सार्वभौम याहवेह,

23 तुमचा छळ करणाऱ्यांच्या हातात मी तो देईन,

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Isaías 51, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.