Isaías 49

marc (MARC)

1 हे द्वीपांनो, माझे ऐका;

2 त्यांनी माझे मुख तलवारीसारखे धारदार केले आहेत,

3 ते मला म्हणाले, “तू माझा सेवक आहेस;

4 मी उत्तर दिले, “मी व्यर्थच सर्व कष्ट केले.

5 आणि आता याहवेह म्हणतात—

6 ते म्हणतात,

7 ज्याला राष्ट्रांनी तुच्छ व घृणास्पद मानलेले आहे,

8 याहवेह असे म्हणतात:

9 बंदिवानांना ‘बाहेर निघा,’ असे म्हणावे

10 ते तहानलेले किंवा भुकेले होणार नाहीत.

11 मी माझ्या सर्व पर्वतांच्या सरळ वाटा करेन,

12 पाहा, ते दूरच्या ठिकाणांहून येतील—

13 हे आकाशांनो, हर्षगर्जना करा;

14 परंतु सीयोन म्हणते, “आमच्या याहवेहने आम्हाला टाकले आहे;

15 “आईला आपल्या दुधपित्या तान्ह्या बाळाचा विसर पडेल का

16 पाहा, तुम्हाला मी माझ्या तळहातावर कोरले आहे

17 तुमची संतती घाईघाईने परत येईल,

18 तुमची नजर वर उचला आणि सभोवती पाहा;

19 “जरी तुम्ही उद्ध्वस्त झाले व ओसाड करण्यात आले होते

20 विलापाच्या काळात जन्मलेल्या संततीला

21 तेव्हा तू मनात म्हणशील,

22 सार्वभौम याहवेह असे म्हणतात:

23 राजे तुला उपपित्यासमान होतील,

24 योद्ध्याच्या हातून लूट घेता येईल काय?

25 परंतु याहवेह हे असे म्हणतात:

26 तुम्हाला पिडणाऱ्यांना मी त्यांचेच मांस खाऊ घालेन;

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Isaías 49, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.