Isaías 43

marc (MARC)

1 परंतु आता, याहवेह असे म्हणतात—

2 जेव्हा तू खोल जलातून जाशील,

3 कारण मी याहवेह, तुझा परमेश्वर आहे,

4 कारण तू माझ्यासाठी मौल्यवान व आदरणीय आहेस,

5 भिऊ नको, कारण मी तुझ्याबरोबर आहे;

6 मी उत्तरेला म्हणेन, ‘त्यांना सोडून द्या!’

7 जो कोणी माझ्या नावाने ओळखला जातो,

8 जे डोळे असून अंध आहेत,

9 सर्व राष्ट्रे एकत्र येतात

10 परंतु याहवेह घोषित करतात, “हे इस्राएला, तुम्ही माझे साक्षीदार आहात,

11 मी, केवळ मीच याहवेह आहे,

12 मी प्रगट केले, वाचविले व घोषित केले—

13 सनातनकालापासून मीच परमेश्वर म्हणून अस्तित्वात आहे.

14 तुमचे उद्धारकर्ता, इस्राएलचे पवित्र परमेश्वर

15 मी याहवेह, तुमचा पवित्र परमेश्वर आहे,

16 याहवेह असे म्हणतात—

17 ज्यांनी इजिप्तच्या सैन्याला व त्याच्या रथांसह व घोड्यांसह

18 “पण पूर्वीच्या गोष्टी विसरा;

19 पाहा, मी एक नवी गोष्ट करणार आहे!

20 रानातील हिंस्र श्वापदे

21 ज्या लोकांना मी माझ्यासाठी निर्माण केले

22 “परंतु याकोबा, तू माझा धावा केला नाही,

23 होमार्पणासाठी तुम्ही कोकरे आणली नाहीत.

24 तुम्ही माझ्यासाठी कधी सुगंधी दालचिनी विकत आणली नाही,

25 “मी, खरोखर केवळ माझ्याकरिताच

26 भूतकाळाचे परीक्षण करा,

27 तुमच्या पूर्वपित्याने पातके केली;

28 म्हणूनच मी तुमच्या मंदिराच्या अधिपतींची मानहानी केली;

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Isaías 43, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.