Isaías 22

marc (MARC)

1 दृष्टान्ताच्या खोऱ्याविरुद्ध एक भविष्यवाणी:

2 हे गोंधळाने भरलेल्या नगरा,

3 तुमचे सर्व पुढारी एकत्र मिळून पळून गेले आहेत;

4 म्हणून मी म्हणालो, “माझ्यापासून दूर जा;

5 प्रभू, सर्वसमर्थ याहवेह, यांचा एक दिवस आहे

6 एलाम मनुष्यांचे रथ, त्यांचा सारथी आणि घोडे व भाले यासहित

7 तुमची आवडती खोरी रथांनी भरून गेली आहेत,

8 प्रभूने यहूदीयाचे संरक्षण काढून टाकले,

9 तुम्ही पाहिले की, दावीद नगराची तटबंदी

10 यरुशलेममधील इमारती तुम्ही मोजल्या

11 जुन्या जलाशयाच्या पाण्यासाठी

12 प्रभू, सर्वसमर्थ याहवेह,

13 परंतु पाहा, तिथे आनंद आणि चंगळ आहे,

14 सर्वसमर्थ याहवेहनी माझ्या ऐकण्यात हे प्रकट केले आहे: “तुझ्या मरणाच्या दिवसापर्यंत या पापाचे प्रायश्चित्त केले जाणार नाही,” असे प्रभू सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.

15 प्रभू, सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात:

16 तुम्ही इथे काय करत आहात आणि या दगडातून स्वतःसाठी कबर कापण्याची

17 “हे बलवान पुरुषा, याहवेहच तुला घट्ट पकडून ठेवणार आहेत

18 ते तुला हातामध्ये चुरगाळून, चेंडूसारखे,

19 मीच तुला तुझ्या पदावरून काढून टाकेन

20 “मग मी माझा सेवक, हिल्कियाहचा पुत्र एल्याकीमला पाचारण करेन.

21 तुझा पोशाख, तुझी पदवी, तुझा अधिकार मी त्याला देईन. तो यहूदीयाच्या लोकांचा व यरुशलेममधील रहिवाशांचा पिता होईल.

22 मी त्याच्या खांद्यावर दावीदाच्या घराण्याची चावी ठेवेन. तो जे उघडेल, ते कोणीही बंद करू शकणार नाही आणि तो जे काही बंद करेल, ते कधीही उघडू शकणार नाही.

23 मी त्याला एखाद्या खुंटीसारखे मजबूत ठिकाणी रोवेन; त्याच्या पित्याच्या घराण्यासाठी सन्मानाचे आसन होईल.

24 त्याच्या घराण्याचा लौकिक त्याच्यावर स्थिर करेन: त्याचे वंशज व त्याच्या शाखा—त्याचे सर्व लहान पात्र, कटोऱ्यापासून ते मोठ्या पात्रापर्यंत.”

25 सर्वसमर्थ याहवेह घोषित करतात, “त्या दिवशी मजबूतपणे ठोकलेली पाचर डळमळीत होईल; ती उचकटून जाईल व निखळून जमिनीवर पडेल, तिच्यावर आधारलेले सर्व ओझे खाली पडेल.” ही याहवेहची वाणी आहे.

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Isaías 22, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.