Êxodo 15

marc (MARC)

1 नंतर मोशे व इस्राएली लोकांनी याहवेहप्रीत्यर्थ हे गीत गाईले:

2 “याहवेह माझे सामर्थ्य व माझे संरक्षण आहेत;

3 याहवेह योद्धा आहेत;

4 फारोहचे रथ व सैन्य

5 खोल पाण्याने त्यांना झाकून टाकले;

6 हे याहवेह, तुमचा उजवा हात,

7 “तुमच्या ऐश्वर्याच्या महानतेने

8 तुमच्या नाकपुड्यांच्या श्वासाने

9 शत्रूने फुशारकी मारीत म्हटले,

10 पण तुम्ही आपला श्वास फुंकला,

11 सर्व दैवतांमध्ये

12 तुम्ही आपला उजवा हात उगारला,

13 तुम्ही उद्धारलेल्या लोकांना

14 राष्ट्रे हे ऐकून थरथर कापतील;

15 एदोमाचे अधिकारी घाबरून जातील,

16 तुमच्या बाहूच्या पराक्रमामुळे

17 तुम्ही त्यांना आत,

18 याहवेह सदासर्वकाळ

19 जेव्हा फारोहचे घोडे, रथ आणि घोडेस्वार समुद्रामध्ये गेले, तेव्हा याहवेहने समुद्राचे पाणी परत त्यांच्यावर आणले; परंतु इस्राएली लोक समुद्रामधून कोरड्या वाटेवरून चालले.

20 तेव्हा अहरोनाची बहीण, मिर्याम संदेष्टी, हिने हातात डफ घेतला आणि सर्व स्त्रिया तिच्यामागे हातात डफ घेऊन नाचू लागल्या.

21 मिर्यामने त्यांच्यासाठी गाईले:

22 मग मोशेने इस्राएली लोकांस तांबड्या समुद्रापासून पुढे शूर नावाच्या रानात आणले. तीन दिवसांच्या रानातील त्यांच्या प्रवासात त्यांना पाणी मिळाले नाही.

23 मग ते माराह येथे आले, त्याचे पाणी ते पिऊ शकले नाहीत, कारण ते कडू होते. (म्हणूनच त्या ठिकाणाला मारा, म्हणजे कडू असे म्हणतात.)

24 “आम्ही काय प्यावे?” असे म्हणत लोकांनी मोशेविरुद्ध कुरकुर केली.

25 तेव्हा मोशेने याहवेहचा धावा केला आणि याहवेहने त्याला लाकडाचा एक तुकडा दाखविला. त्याने तो पाण्यात टाकला आणि पाणी पिण्यास योग्य झाले.

26 ते म्हणाले, “जर तुम्ही याहवेह, तुमच्या परमेश्वराचा शब्द काळजीपूर्वक ऐकाल व त्यांच्या नजरेत जे योग्य ते कराल, जर त्यांच्या आज्ञांकडे लक्ष देऊन त्यांचे सर्व नियम पाळाल, तर मी इजिप्तवर ज्या पीडा आणल्या होत्या, त्या तुमच्यावर आणणार नाही, कारण मी याहवेह, तुम्हाला आरोग्य देणारा आहे.”

27 मग ते एलीम येथे आले. जिथे बारा झरे व सत्तर खजुरीची झाडे होती. त्या पाण्याजवळ त्यांनी तळ दिला.

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Êxodo 15, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.