Isaías 50

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR)

1 परमेश्वर असे म्हणत आहे,

2 मी आलो पण तेथे कोणीच नव्हते का? मी हाक मारली पण कोणीच उत्तर दिले नाही का?

3 मी आकाशाला काळे कपडे घालतो. मी ते गोणपाटासह झाकतो.

4 थकलेल्यांना बोलून धीर कसा द्यावा म्हणून प्रभू परमेश्वराने, मला सुशिक्षितांची जीभ दिली आहे.

5 प्रभू परमेश्वराने माझा कान उघडला आहे,

6 ज्यांनी मला मारले त्यांच्यापुढे मी पाठ केली

7 कारण प्रभू परमेश्वर मला मदत करील; म्हणून मी लज्जित झालो नाही; माझा प्रभू मला मदत करील.

8 मला नितीमान ठरवणारा परमेश्वर जवळ आहे. मला कोण विरोध करणार? उभे राहा आणि एक दुसऱ्यास धैर्याने तोंड द्या.

9 पाहा, प्रभू परमेश्वर मला मदत करील. मला कोण दोषी ठरविल?

10 परमेश्वराचे भय धरणारे तुमच्यात कोण आहेत? त्याच्या सेवकाची वाणी ऐकणारे कोण आहेत?

11 पाहा, जे सर्व तुम्ही अग्नी पेटवता, जे तुम्ही स्वतःला मशालीसह सुसज्ज करता;

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Isaías 50, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.