Isaías 45

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR)

1 परमेश्वर आपला अभिषिक्त कोरेशाला म्हणतो,

2 मी तुझ्यापुढे चालेन आणि पर्वत सपाट करीन;

3 आणि मी तुला अंधारातील संपत्ती व दूर लपविलेली धन देईन.

4 कारण माझा सेवक याकोबासाठी, आणि माझा निवडलेला इस्राएल ह्याच्यासाठी,

5 मी परमेश्वर आहे आणि मीच फक्त देव आहे दुसरा कोणीही नाही.

6 अशासाठी की, सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत लोकांनी जाणावे की माझ्यावाचून कोणी देव नाही.

7 मी प्रकाश बनविला आणि अंधाराला अस्तित्वात आणले;

8 हे आकाशा, वरून खाली पाऊस पाड! ढग सात्विक तारणाचा पाऊस खाली पाडो.

9 जो कोणी आपल्या निर्मात्याशी वाद घालतो त्यास हायहाय!

10 जो आपल्या पित्याला म्हणतो, तू काय जन्म देतोस? किंवा स्त्रीस म्हणतो, तू काय जन्म देतेस? त्यास हायहाय! असो.

11 इस्राएलाचा पवित्र प्रभू, तिचा निर्माणकर्ता परमेश्वर असे म्हणत आहे,

12 मी पृथ्वी केली व तिच्यावर माणसे निर्माण केली.

13 मीच न्यायीपणाने कोरेशाची उठावणी केली आहे आणि मी त्याचे सगळे मार्ग सपाट करील.

14 परमेश्वर असे म्हणतो, मिसराची मिळकत आणि कूशाचा माल, सवाई लोक, जे उंच बांध्याचे मनुष्ये आहेत,

15 हे इस्राएलाच्या देवा, तारणाऱ्या, खरोखर तू जो स्वतःला लपविणारा आहेस.

16 ते सर्व एकंदरीत लज्जित व फजित होतील; ज्यांनी ओतीव मूर्ती घडविल्या आहेत ते अपमानीत होऊन चालतील.

17 पण परमेश्वराकडून इस्राएल सर्वकाळच्या तारणाने तारला जाईल;

18 आकाशाचा निर्माणकर्ता, तोच सत्य देव,

19 मी एकटेपणात, गुप्त जागी कधी बोललो नाही;

20 जे तुम्ही राष्ट्रातून निभावलेले शरणार्थी ते तुम्ही एकत्र जमा व्हा व या.

21 त्यांना जवळ आणा आणि पुरावा आणा, मला घोषणा करा! त्यांना एकत्र येऊन मसलत करू द्या.

22 अहो पृथ्वीच्या सर्व सीमांनो, माझ्याकडे वळा आणि तारण पावा;

23 मी आपली शपथ वाहीली आहे,

24 माझ्याविषयी कोणी म्हणेल, फक्त परमेश्वराच्याठायीच तारण व सामर्थ्य आहे.

25 इस्राएलाचा सर्व वंश परमेश्वराच्याठायी नीतिमान ठरेल; ते त्याचा अभिमान बाळगतील.

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Isaías 45, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.