Cânticos 6

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR)

1 (यरूशलेमेतील स्त्री तरुणीशी बोलत आहे) स्त्रियांतील सर्वात सुंदरी!

2 (ती तरुण स्त्री स्वतःशीच बोलते) माझा प्रियकर आपल्या बागेत सुगंधी झाडांच्या वाफ्यांकडे,

3 मी आपल्या प्रियकराची आहे. तो प्रियकर माझा आहे.

4 (स्त्रीचा प्रियकर तिच्याशी बोलत आहे) माझ्या प्रिये, तू तिरसा नगरीप्रमाणे सुंदर आहेस.

5 तू आपले डोळे माझ्यापासून फिरीव,

6 ज्या मेंढ्या धुतल्या जाऊन वरती आल्या आहेत,

7 तुझ्या बुरख्याच्या आत तुझी कानशिले

8 (स्त्रीचा प्रियकर स्वतःशीच बोलतो) साठ राण्या आणि ऐंशी उपपत्नी,

9 पण माझे कबुतर, माझी सर्वोत्कृष्ट एकच आहे,

10 ती पहाटेप्रमाणे चमकते आहे,

11 खोऱ्यातील हिरवीगार झाडेझुडपे बघायला,

12 मी खूप आनंदीत होते,

13 (त्या स्त्रीचा प्रियकर तिच्याशी बोलत आहे) मागे फिर, परत ये, हे शुलेमकरिणी परिपूर्ण स्त्री,

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Cânticos 6, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.