Amós 6

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (MAR)

1 जे सीयोनमध्ये आरामात आहेत त्यांना,

2 “कालनेला जाऊन पाहा, तेथून महानगरी ‘हमाथला’ जा,

3 तुम्ही जे वाईट दिवसास दूर करता,

4 तुम्ही हस्तिदंती पलंगावर झोपता

5 ते वीणेच्या संगीतावर मूर्खासारखे गातात,

6 ते प्यालांतून मद्य पितात

7 तर आता ते पाडाव होऊन पहिल्याने पाडाव झालेल्यांसहीत पाडावपणांत जातील,

8 सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, प्रभू परमेश्वराने आपलीच शपथ वाहीली आहे की,

9 त्यावेळी, कदाचित एका घरांत दहा लोक असतील, तर ते सर्व मरतील.

10 प्रेते घेऊन जाळण्यासाठी एखादा नातेवाईक येईल. नातेवाईक घराच्या बाहेर हाडे नेण्यासाठी जाईल. घरात कदाचित् कोणी असेल तर, त्यास लोक विचारतील “तुझ्याजवळ आणखी कोणी आहे काय?” तो मनुष्य म्हणेल, नाही, मग तो त्यास म्हणेल, “गप्प राहा, आपण परमेश्वराच्या नावाचा उल्लेख करायचा नाही.”

11 कारण पाहा! परमेश्वर आज्ञा देईल, तेव्हा मोठ्या घरांचे तुकडे तुकडे पडतील व लहान घरांचा भुगा-भुगा होईल.

12 घोडे खडकावरून धावतात का?

13 तुम्ही ज्यात काहीच नाही त्यामध्ये आनंद करता, तुम्ही म्हणता,

14 “पण हे इस्राएलाच्या घराण्या, पाहा, मी तुझ्याविरुध्द एका राष्ट्राला उठवीन,

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Amós 6, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.