Tito 2

प्रेम संदेश (AHR)

1 तु तर सुशिक्षणले जे शोभी ते बोल.

2 म्हतारा माणससनी नेमस्त, गंभीर, मर्यादाशील राहिन ईश्वास, प्रिती अनं सहनशीलता यानामा दृढ ऱ्हावानं.

3 तसच म्हताऱ्या बायासनी चाल चलनमा आदरणीय ऱ्हावाले पाहिजे; त्या चहाडखोर, मद्यपान करणाऱ्या नही ऱ्हावाले पाहिजेत; चांगलं शिक्षण देणाऱ्या ऱ्हावाले पाहिजेत;

4 त्यासनी तरूण बायासले अस शिक्षण देवाले पाहिजे की, त्यासनी आपला नवरावर अनं पोऱ्यासोऱ्यासवर प्रेम कराले पाहिजे;

5 त्यासनी मर्यादाशील, शुध्द, घरणं काम दखणाऱ्या, मायाळु, आपआपला नवरासना अधीन राहणाऱ्या असा ऱ्हावाले पाहिजेत, म्हणजे देवकडतीन येल वचननी निंदा व्हवाऊ नही.

6 तसच तरूण माणससनी मर्यादाशील ऱ्हावाले पाहिजे म्हणीन त्यासले बोध कर.

7 सर्व गोष्टीसबद्दल चांगलं कामना आदर्श तु स्वतःले दखाड, शुध्दता, गांभीर्य, अनं ज्याले दोष लावता येस नही असा तुना उपदेश यासनी तुनं शिक्षण भरेल पाहिजे

8 अस खरंपण असाले पाहिजे की, विरोध करनारासले आपलाबद्दल काही वाईट बोलाले जागा ऱ्हावाव नही, म्हणीन त्यासले लाज वाटी

9 दाससनी आपला मालकना अधीन ऱ्हावानं त्यासले सर्व प्रकारतीन संतुष्ट करानं, उलट बोलानं नही, अस शिकाड.

10 त्यासले लुबाडानं नही तर सर्व प्रकारतीन ईमानदारपणतीन वागाणं, ह्याकरता की, त्यासनी सर्व गोष्टीसमा आपला तारणारा देव ह्याना शिक्षणले शोभा आणाले पाहिजे असा बोध कर.

11 कारण सर्व माणससले तारण देणारी देवनी कृपा प्रकट व्हयेल शे;

12 अनी ती कृपा आपलाले शिकाडस की, अभक्ती अनी संसारन्या गोष्टीसना त्याग कर अनी स्वतःले नियंत्रीत, पवित्र अनं भक्तीमय जिवन या जगमा जग.

13 धन्य आशा प्राप्तिनी म्हणजे असा जो आपला थोर देव अनं तारणारा येशु ख्रिस्त त्यानं गौरव प्रकट व्हवानी वाट दखत रहा.

14 त्यानी स्वतःले आपलाकरता दि दिधं यानाकरता की, त्यानी खंडणी भरनी आपलाले सर्व प्रकारना अधर्मपाईन सोडावाले अनी चांगल्या कामसमा तत्पर अस आपला स्वतःकरता शुध्द लोके असा करीसन ठेवानं.

15 ह्या गोष्टी सांगीन बोध कर अनी अधिकारपुर्वक दोष पदरले लाव कोणी तुले तुच्छ मानाले नको अस वाग.

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Tito 2, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.