Romanos 10

प्रेम संदेश (AHR)

1 भाऊ अनी बहिणीसवन, त्यासनं तारण व्हवाले पाहिजे, हाई मना मननी कळकळीनी ईच्छा अनं मनी त्यासनाकरता देवजवळ ईनंती शे.

2 कारण त्यासनाबद्दल मी साक्ष देस की, त्यासले देवबद्दल आस्था शे, पण ज्ञानमुये नही.

3 कारण त्या देवना न्यायीपणबद्दल अज्ञानी राहतस, अनी स्वतःना न्यायीपण प्रस्थापित कराले दखतस त्या न्यायीपणले वश व्हयना नहीत.

4 कारण ख्रिस्त हाऊ ईश्वास ठेवणारा प्रत्येकले न्यायीपणकरता नियमशास्त्रना शेवट शे.

5 कारण नियमशास्त्रघाई प्राप्त व्हणारा न्यायीपणबद्दल मोशे लिखस की, “जो मनुष्य त्या आचरण करस तो त्यानाद्वारे जगी.”

6 पण ईश्वासघाई मिळणारं न्यायीपण अस म्हणस की, तु आपला मनमा म्हणु नको की, ख्रिस्तले खाल आणाकरता स्वर्गमा कोण चढी.

7 किंवा अथांग डोहमा कोण उतरी? म्हणजे ख्रिस्तले मरेलस मातीन वर आणाकरता.

8 पण शास्त्र काय म्हणस? ते वचन तुनाजोडे शे, तुना तोंडमा अनं तुना अंतःकरणमा शे. म्हणजे, आम्हीन ज्यासनी घोषणा करतस ते ईश्वासनं वचन हाई शे.

9 कारण, येशु प्रभु शे, अस जर तू आपला तोंडतीन कबुल करशी अनी, देवनी त्याले मरेलस मातीन ऊठाडं असा आपला अंतःकरणमा ईश्वास ठेवशी तर तुनं तारण व्हई.

10 कारण जो अंतःकरणतीन ईश्वास ठेवस तो न्यायी ठरस अनं जो तोंडतीन कबुल करस त्यानं तारण व्हस.

11 म्हणीन शास्त्र सांगस, “त्यानावर ईश्वास ठेवणारा कोणी बी लज्जित व्हवाव नही.”

12 यहूदी अनं गैरयहूदी यासनामा फरक नही, कारण सर्वासना प्रभु तोच अनी ज्या त्याना धावा करतस त्या सर्वासले पुरावाकरता तो संपन्न शे.

13 कारण शास्त्र सांगस की, “जो कोणी प्रभुनं नाव लिसन त्याना धावा करी त्यानं तारण व्हई.”

14 तर ज्यानावर त्यासनी ईश्वास ठेवा नही त्याना धावा त्या कशा करतीन? अनी ज्यानाबद्दल त्यासनी ऐकं नही त्यानावर त्या ईश्वास कसा ठेवतीन? अनी घोषणा करनारासशिवाय त्या कशा ऐकतीन.

15 अनी त्यासले धाडाशिवाय त्या कशी घोषणा करतीन? कारण अस लिखेल शे की, “ज्या चांगल्या गोष्टीसनी सुवार्ता सांगतस, त्यासना पाय कितला सुंदर शेतस!”

16 पण सर्वासनी सुवार्तानं आज्ञापालन करं नही, कारण यशया म्हणस की, “प्रभु, आमनाकडतीन ऐकं त्यानावर कोणी ईश्वास ठेयल शे?”

17 तर मंग, ईश्वास संदेश ऐकाद्वारे येस, अनी संदेश ख्रिस्तनं वचनद्वारे येस.

18 पण मी म्हणस की, त्यासनी ऐकं नव्हतं का? हो, खरच ऐकं व्हतं. त्याना नाद पुरा पृथ्वीवर, अनं त्याना शब्द जगना टोकपावत पोहचनात.

19 पण मी सांगस की, इस्त्राएलले कळनं नव्हतं का? पहिले मोशे म्हणस, “ज्या राष्ट्र नहीत त्यासनाकडतीन मी तुमले जळाडसु, एक निर्बुध्द राष्ट्रकडतीन मी तुमले राग आणसु;

20 पण यशया संदेष्टा धीट व्हईसन सांगस, ज्यासनी मना शोध करा नही त्यासले मी सापडेल शे; ज्यासनी मनाबद्दल ईचारपुस करा नही त्यासले मी प्रगट व्हयेल शे.

21 पण इस्त्राएलबद्दल तो असं सांगस, ‘मी आज्ञा मोडणारा अनं उलटीसन बोलनारा लोकसनापुढे दिनभर आपला हात पसारीसन राहिनु.”

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Romanos 10, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.