Gálatas 1

प्रेम संदेश (AHR)

1 मी पौल मनाकडतीन, गलतीयामाधला मंडळीसले; मी मनुष्यकडतीन किंवा कोणता माणुसनाकडतीन बी नही, तर प्रभु येशु ख्रिस्त अनं ज्यानी त्याले मरेलमाईन ऊठाडं तो देवपिता यानाद्वारा प्रेषित व्हयेल,

2 अनी मना सोबतना सर्व ईश्वासी बंधुजन यासनाकडतीन गलतीया मंडळीले सलाम,

3 आपला देव जो पिता अनं प्रभु येशु ख्रिस्त याना कडतीन तुमले कृपा अनं शांती देत राहो.

4 आपला देवपिताना ईच्छाप्रमाणे आपलाले हाई दुष्ट युगमाईन सोडावाकरता तुमना आमना पापसनाबद्दल प्रभु येशु ख्रिस्तनी स्वतःले दान करा.

5 देवपिताले कायम युगानुयुग गौरव राहो. आमेन.

6 माले नवल वाटस की, ज्यानी तुमले ख्रिस्तना कृपानाद्वारा पाचारण करात, त्यासनापाईन ईतलामा तुम्हीन दुसरी सुवार्ताकडे वळना शेतस.

7 ती दुसरी नही; पण तुमले कोणतरी भ्रममा पाडणारा अनी ख्रिस्तनी सुवार्ता चुकीनं करानी त्यासनी ईच्छा शे.

8 तर जी सुवार्ता आम्हीन तुमले सांगी तिनापेक्षा वेगळी सुवार्ता जर आम्हीन किंवा स्वर्गमाईन येल देवदूतनी सांगी, तर तो शापित राहो.

9 आम्हीन सुरवातले सांगं, तसं मी आते पण परत सांगस की, जी सुवार्ता तुम्हीन स्विकारेल शे तिनापेक्षा वेगळी सुवार्ता कोणी तुमले सांगी तर तो शापित राहो

10 मी मनुष्यनी की देवनी शाबासकी मिळाडाले दखी ऱ्हायनु? मी मनुष्यसले संतुष्ट कराले दखी ऱ्हायनु का? मी आत्तेपावत मनुष्यसले संतुष्ट करत राहतु तर मी ख्रिस्तना दास नही राहतु.

11 कारण भाऊ अनं बहिणीसवन, मी तुमले हाई सांगस की, मी सांगेल सुवार्ता मनुष्यपाईन नही शे.

12 कारण ती माले मनुष्यपाईन प्राप्त व्हयनी नही, अनी ती माले कोणी शिकाडी बी नही तर येशु ख्रिस्तना प्रकटीकरणमुये ती माले प्राप्त व्हयनी.

13 यहूदी धर्ममातील मनी पहिली वागणुक बद्दल तुम्हीन ऐकेल शे का? मी देवनी मंडळीना भलताच छळ करू अनी ती मंडळीना नाश कराना प्रयत्न करा;

14 अनी मना पुर्वजसंना संप्रदायबद्दल मी भलतीच आस्थामा व्हतु म्हणीसन मना लोकसमातील मना वयना बराच जणसमा मी यहूदी परंपरामा पुढे जायेल व्हतु.

15 पण देवनी आपली कृपातीन माले जन्मना पहिलेच निवडी लिधं, अनी बलाई लिधं कारण मी त्यानी सेवा कराले पाहिजे.

16 जवय त्यानी निर्णय लिधा की, मनामा आपला पोऱ्याले प्रकट करू तवय मी गैरयहूदीसमा त्याना शुभवर्तमाननी घोषणा करानी, तवय मी कोणताच मनुष्यनं मत ईचारं नही.

17 अनी मना पहिले व्हई जायेल प्रेषितसकडे यरूशलेमले वर नही जाता, मी अरबस्थानमा निंघी गवु अनी तठेन दिमिष्कमा परत वनु.

18 मंग तीन वरीस नंतर मी पेत्रले भेटाले यरूशलेमले गवु अनं त्यानाकडे पंधरा दिन ऱ्हायनु.

19 पण प्रेषितमाधला प्रभुना भाऊ याकोब यानाशिवाय माले दुसरा कोणीच भेटना नही.

20 तर तुमले मी जे लिखी ऱ्हायनु ते खोटं लिखस नही, ते मी देवना समोर सांगस.

21 मंग सिरिया अनं किलिकीया या प्रांतमा मी वनू.

22 तवय ख्रिस्तमा व्हतात असा यहूदीयामातील मंडळीसले मी अपरिचित व्हतू.

23 त्यासना ऐकामा येवढंच येल व्हता की, पहिले आपला छळ करनारा जो ईश्वासना नाश कराना प्रयत्न करे, तो आते त्यानी घोषणा करी राहीना.

24 तवय त्या मनामुये देवना गौरव करू लागनात.

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar Gálatas 1, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.