1 João 4

प्रेम संदेश (AHR)

1 मना प्रिय लोकसवन, प्रत्येक आत्माना ईश्वास धरू नका, तर त्या आत्मा देवपाईन शेतस की नही ह्यानाबद्दल त्यासनी परिक्षा करा; कारण बराच खोटा संदेष्टा जगमा ऊठेल शेतस.

2 देवना आत्माले तर यानावरतीन वळखा; शरीर धारण करीसन येल येशु ख्रिस्तले जो आत्मा कबुल करस तो देवनापाईन शे;

3 जो आत्मा येशुले कबुल करस नही, तो देवनापाईन नही शे. हाऊच ख्रिस्तविरोधकना आत्मा शे; तो येवावं शे हाई तुम्हीन ऐकेल शे अनी तो जगमा आते बी शे.

4 पोऱ्यासवनं, तुम्हीन देवना शेतस अनी त्यासनावर तुम्हीन जय मियाडेल शे; कारण जगमा जो शे त्यानापेक्षा तुम्हानामा जो शे तो महान शे.

5 त्या तर जगना शेतस म्हणीसन त्यासना बोलनं जगना गोष्टीविषयी ऱ्हास, अनी जग त्यासनं ऐकी लेस.

6 आपण देवना शेतस; जो देवले वळखस तोच आपलं ऐकस; जो देवना नही तो आपलं ऐकस नही. ह्यानावरीन सत्यना आत्मा कोणता अनं भ्रांतीना आत्मा कोणता हाई आपण वळखतस.

7 प्रियजनहो, आपण एकमेकसवर प्रिती करानी, कारण प्रिती देवपाईन शे; जो कोणी प्रिती करस तो देवपाईन जन्मेल शे, अनं देवले वळखस.

8 जो प्रिती करस नही तो देवले वळखस नही; कारण देव प्रिती शे.

9 देवनी आपला एकुलता एक पोऱ्याले जगमा धाडेल शे, यानाकरता की, त्यानाद्वारे आपले जिवन प्राप्त व्हई; ह्यानावरीन देवनी आपलावरनी प्रिती प्रकट व्हयनी.

10 प्रिती हिलेच म्हणतस की, आम्हीन देववर प्रिती करी म्हणीसन नही तर देवनी तुमना आमनावर प्रिती करी अनी ज्यानामुये आमना पापसनी क्षमा व्हई अस बलिदान म्हणीसन देवनी स्वतःना पोऱ्याले धाडं.

11 प्रियजनहो, देवनी जर आपलावर अशी प्रिती करी तर आपणबी एकमेकसवर प्रिती कराले पाहिजे.

12 देवले कोणीच कधीच दखेल नही; आपण एकमेकसवर प्रिती करत ऱ्हायनु तर देव आपलामा ऱ्हास, अनी त्यानी प्रिती आपलामा पुर्ण व्हस.

13 आपण त्यानामा अनं तो आपलामा ऱ्हास, हाई आपण ह्यानावरीन वळखस की, त्यानी स्वतःना आत्मा आपले देयल शे.

14 आम्हीन दखेल शे अनं आम्हीन साक्ष देतस की, पितानी पोऱ्याले जगना तारणहार म्हणीसन धाडेल शे.

15 येशु हाऊ देवना पोऱ्या शे, अस जो कबुल करस त्यानाठायी देव ऱ्हास अनं तो देवना ठायी ऱ्हास.

16 देवनी आपलावर जी प्रिती शे ती आपले समजी जायेल शे अनं आपण तिनावर ईश्वास ठेयल शे. देव प्रिती शे; जो प्रितीमा ऱ्हास तो देवमा ऱ्हास अनं देव त्यानामा ऱ्हास.

17 न्यायना दिनना बाबत आपलामा हिम्मत ऱ्हावाले पाहिजे म्हणीसन त्यानी प्रिती आपलामा असा प्रकारमा पुर्ण व्हस; कारण जसं ख्रिस्त शे तसाच आपण बी हाई जगमा शेतस.

18 प्रितीनाठायी भय ऱ्हास नही; एवढंच नही तर पुर्ण प्रिती भयले काढी टाकस; भयमा शिक्षा ऱ्हास अनी भय धरणारा प्रितीमा पुर्ण व्हयेल नही.

19 सुरवातले त्यानी आपलावर प्रिती करी, म्हणीसन आपण प्रिती करतस.

20 मी देववर प्रिती करस, अस म्हणीसन जो आपला बंधुना व्देष करस तो लबाड शे; कारण आपला भाऊले दखीसन बी त्यानावर जो प्रिती करस नही त्यानाघाई नही दखेल देववर प्रिती करणं शक्य नही.

21 जो देववर प्रिती करस त्यानी आपला भाऊ अनी बहिणीसवर बी प्रिती कराले पाहिजे, हाई त्यानी आपले आज्ञा शे.

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar 1 João 4, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.