1 Coríntios 8

प्रेम संदेश (AHR)

1 मुर्तिनं नैवद्यबद्दल, “आपला सर्वासले ज्ञान शे,” हाई आपले माहीत शे. ज्ञान फुगाडस; पण प्रेमतीन प्रगती व्हस.

2 जर कोणी समजस की, माले एखादी गोष्ट कळस, तर जसं त्याले कळाले पाहिजे त्याप्रमाणे त्याले अजुन कळेल नही शे.

3 जर कोणी देववर प्रेम करस तर, देवले त्यानी वळख व्हयेल ऱ्हास.

4 आपले मुर्तिनं नैवद्य खावाबद्दले माहीत शे की, जगमा ज्या मुर्त्या शेतस त्यासमा देवसनं अस्तित्व नही शे, अनी एकशिवाय दुसरा देव नही.

5 जर आकाश अनं पृथ्वीवर सांगेल बराच देव शेतस, जश की, बराच देव अनी प्रभु शेतस बी,

6 पण आमनाकरता तर एकच देव शे, म्हणजे बाप, ज्यानी सर्वकाही बनाडेल शे अनी ज्यानाकरता आपण बी शेतस, एकच प्रभु येशु ख्रिस्त शे, ज्यानाद्वारे सर्वकाही व्हयनं अनी ज्यानाद्वारे आम्हीन बी शेतस.

7 हाई ज्ञान सर्वासकडे ऱ्हास अस नही तर कितलासवर मुर्तिना सवयीसना संस्कार अजुन बी असामुये त्या लोके मुर्तिनं नैवद्य म्हणीसन खातस, त्यामुये त्यासना मन दुर्बळ असामुये ते विटाळस.

8 पण जेवण आपलाले देवनाजोडे नही लई जास, जर आम्हीन नही खातस तर आपलं काही कमी नही व्हस, अनी आपण जर खातस तर आपलं काही वाढस नही.

9 तुमना हाऊ मोकळेपणा दुसरासले आडफाटानं कारण व्हवाले नको म्हणीन संभाळा.

10 कारण ज्ञानवान असा जो तु, त्या तुले मुर्तिना मंदिरमा जेवाले बशेल अस कोणी दखं तर, तो मनतीन दुर्बळ असावर, त्याना मनमा मुर्तिनं नैवद्य खावानं धाडस ईच ना?

11 त्याप्रमानतीन जो मनतीन दुर्बळ, ज्यानाकरता ख्रिस्त मरना असा बंधु, त्याना तुना हाई ज्ञान मिळता नाश व्हस.

12 भाऊविरूध्द अस पाप करीसन अनं त्याना अशक्त मनले धक्का दिसन तुम्हीन ख्रिस्तविरूध्द पाप करतस.

13 जर या जेवणमुये मना भाऊले आडफाटा व्हस, तर मी त्याले आडफाटा व्हवाले नको, म्हणीन मी कधीच मांस खावाव नही.

Ler em outra tradução

Comparar lado a lado

Estude este capítulo no WhatsApp

Peça à IA da Bíblia Fala para explicar 1 Coríntios 8, comparar traduções ou montar um estudo — tudo direto pelo WhatsApp.